राजमाता जिजामाता जयंती चे औचित्य साधून आज मराठ्यांना एस सी च्या आरक्षित कोट्यात आणा !
आज १२ जानेवारी , राजमाता जिजामाता यांची जयंती ! १२ जानेवारी ,१५९८ रोजी राजमाता जिजामाता चा जन्म झाला . वडील लखुजी जाधव मोगलशाहीतील सरदार विदर्भातील तर पती शहाजी भोसले पुण्या जवळचे आदिलशाहीतील सरदार . जिजाऊ चे लग्न बाल वयातच झाले त्यांना ६ अपत्ये झाली ,रयतेचे राजे , छत्रपती शिवाजी महाराज हे द्वितीय पुत्र !
भोसले , जाधव आणि मोहिते , निंबाळकर , सावंत आदी ज्यांचा कुटुंब संबंध पुढे शिवाजी महाराजवंशी जोडला गेला ते व असे आड नाव , कुळ नाव असलेले मराठी भाषिक लोक , मराठी प्रांतातील लोक जे मूलतः गैर ब्राह्मण हिंदू नेटिव्ह आहेत ते सर्व किसान ,कास्तकार ,कुणबी मानले जात असत कारण शेती हा व्यवसाय सर्वांचाच असे . जाधव , भोसले हे असेच अनेक किसान कुळातील काही आडनावे .
हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज घडवून राजमाता , जिजाई ७६ वर्षाचे कर्तृत्वान आयुष्य जागून , महाराजांचा पहिला गांगा भट कि भुताने केलेला अपमान जनक राज्याभिषेक पाहून , दुखी होऊन आणि स्वदेशी गैर ब्राह्मिन नेटिव्ह हिंदू धर्म प्रमाणे हिंदू गोस्वामी कडून गैर ब्राह्मिन पद्धतीने दुसरा राज्याभिषेक करून घ्या असा आदेश देऊनच या महा माते ने १७ जुन १६७४ रोजी प्राण सोडला. त्यांची समाधी पाचाड ला आहे ,
जिजा माता च्या आग्रहानेच धर्मात्मा कबीर यांनी नेटिव्ह हिंदू धर्माचे धर्म रक्षक ,पुजारी असलेल्या गैर ब्राह्मण अवधू , साधू , संत ,गोसावी यांचे कडून दुसरा राज्याभिषेक करावा , पहिला झालेला विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म नुसार झालेला राज्यभिशेक निरस्त करून , रध्दी करून एकाद्या नेटिव्ह माला , मातंग स्त्री शी नेटिव्ह हिंदू पद्धती अर्थात तांत्रिक म्हणजे धर्म कायदेशीर विवाह जरून लवकरात लवकर दुसरा आणि खरा राज्याभिषेक कराव असा आदेशच शिवाजी महाराजा ना मातोश्री राजमाता जिजा माता ने दिला त्या नुसार शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मच्या कायद्या प्रमाणे म्हणजे तंत्र प्रमाणे आपला विवाह मातंग स्त्री शी करून घेतला आणि नंतर निच्चलं गोसावी कडून हिंदवी राज्याभिषेक करून घेतला मात्र हो सोहळा पाहण्या साठी माता जीवायू हयात राहू शकल्या नाही . पण त्यांच्या दोन्ही इच्छा महाराजांनी पूर्ण केल्या !
शिवाजी महाराजांनी स्वकर्तृत्वावर , परिक्रमाने जे स्वराज निर्माण केले त्याला हिंदवी स्वराज , रायते राज्य म्हणले . मुळात मूळ भारतीय , नेटिव्ह हिंदू धर्मी असल्या मुळे शिवाजी महाराजांना स्वतःला हिंदवी स्वराज्याचे छत्रपती म्हणवून घेण्यात मोठेपणा वाटणे स्वाभाविक आहे . मात्र विदेशी भट , ब्राह्मण , पंत यांना महाराजांचे महान कर्तृत्व मान्य नव्हते तेव्हा त्यांनी महाराजांच्या कुळाचा , अधिकारचा प्रश्न उपस्थित केला .
विदेशी वैदिक ब्राह्मण धर्मी सर्व गैर ब्राह्मण नेटिव्ह हिंदू धर्मी लोकांना एकच म्हणजे नीच , अस्पृश्य मानत असत . सर्व हिंदू कुळे हि अस्पृश्य समजून त्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणाला विरोध केला ते सर्व मराठी मुलखात राहणारे ब्राह्मण होते तेव्हा मोठी लाच स्वीकारून काशी च्या गांगा भटाने राजस्थानातील रावळ , शिशोदिया , गेहलोत पूर्वज हे शिवाजी भोसले चे पूर्वज असून ते राजपूत आहेत असा जावई शोध लावला . आज या राजस्थानातील रावळ ,रावल , रावत , राऊत ,शिशोदिया , गेहलोत चा शोध घेतला तर काय दिसून येते ? हे सर्व आजचे सेंदुल्डेड कास्ट म्हणजे एस सी समजले जातात . ते मुळातच एस . सी असल्या महार , माला असल्या मुळे , मूळ भारतीय नेटिव्ह हिंदू असल्या मुळे त्यांना एस सी समजून एस सी च्या आरक्षण कोट्यात समाविष्ट करण्यात आले मग त्या रावळ , शिशोदिया , गेहलोत या महार , मालाचे वंशज शिवाजी आणि त्यांचे बरोबर जीवाला जीव देऊन हिंदवी स्वराज्याचे शिलेदार ठरलेले पूर्वाश्रमीचे मराठी मुलखातील ९६ कुळी , आडनाव असलेले माला , महार या शेतकरी , किसान , कास्तकार , कुणबी , महारट्ठी याना शेडूलड कास्ट अर्थात एस सी आरक्षण कोट्यात सरळ सरळ का टाकून शत प्रतिशत म्हणजे जेव्हडी लोक संख्या तेव्हडे प्रतिनिधीव या तत्व नुसार २४ टक्के मराठे आणि १६ टक्के वर्तमान एस सी असे एकूण ४० टक्के आरक्षण का देण्यात येऊ नये ?
उलट आम्ही म्हणतो राजमाता जिजामाता यांचे आज जयंती चे औचित्य साधून एस सी साठी ४० आरक्षण घोषित करून त्या मध्ये ९६ कुळी मराठे टाकावे !
राजमाता जिजाऊ यांचे माहेर आणि सासर हे दोन्ही मूळचे माला , महार , मूळ भारतीय , नाग वंशी , नेटिव्ह हिंदूच असे अनेक इतिहास संशोधकांचे मत सुद्धा आजच्या मराठ्यांना एस सी च्या आरक्षण कोट्यात आणण्यास अनुकूल दिसते आणि एस सी , एस , टी हा कोटा शत प्रतिशत असतो त्याला कोणालाही कात्री लावता येत नाही आणि ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षण देता येत हा सुप्रीम कोर्ट चा पागल निर्णय इथे लागू होत नाही , गरिबी हा मुद्दा नाही .
आम्ही सर्व नेटिव्ह बंधू , भगिनींना राजमाता जिजामाता जयंती च्या हार्दिक शुभेच्छ देतो !
नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष ,
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट
Comments
Post a Comment