Posts

Showing posts from January, 2019

WhatsApp Video 2019 01 24 at 21 18 32

Image
Image
नेटीव्हीसम व नेटिव्ह हिंदुत्व हा अभिनव विचार : नेटीव्हीसम व नेटिव्ह हिंदुत्व हा अभिनव विचार नेटिविस्ट डी डी राऊत नी नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट च्या माध्यमातून जगाला व विशेषतः हिंदुस्थानाला दिले आहे . नेटीव्हीसम ह्या विचाराने आपण चाललो तर आपण या देशाचा निच्चीतच विकास करू शकतो . या देशाचा विकास खुंटला कारण या देशावर अनेक विदेशी आक्रमकांनी केवळ आक्रमण केले नाही तर इथल्या नेटिव्ह लोकांची गळचेपी केली आहे , त्यांना मुक्त विचार व वेव्हार नाकारला आहे . इथून संपत्ती लुटून नेणे हा तर नित्याचाच भाग होता तर विदेशी ब्राह्मीनानी खुद्द हिंदुस्तानांतच इथल्या लोकांना शूद्र, अस्पृश्य , दुय्यम स्थान देऊन हजारोवर्ष त्यांना लुटले आहे . ३ टक्के विदेशी ब्राह्मण कायम सत्तेत राहिली मग ते मोघल शासन असो किव्हा इंग्रजी शासन असो , इथल्या राजेशाहीनी सुद्धा विदेशी ब्राह्मीनानी आपल्या ताब्यात ठेवली व वेळ आल्यास ती बळकावली . पेशवाई हे त्याचे उदाहरण आहे . मागील ३-४ हजार वर्ष हे असेच चालले आहे . काही तकलादू विचार सारणी ज्यांनी अहिंसे चा पुरस्कार केला व विदेशी ब्राह्मीनो बरोबर हातमिळवणी केली त्या मुले नेटिव्ह हिंदुत्व ची...
क्या चल रहा है क्या चल रहा है ? पूछते है दोस्त मैं कहता हूँ कुछ नहीं ! बस थोड़ा सोचता हूँ थोड़ा लिखता हूँ विचार बोता हूँ असंतोष परोसता हूँ नेटिव होने की याद दिलाता हूँ ! नेटिविज़्म की बात दोहराता हूँ हम हिन्दू है ब्राह्मण हिन्दू नहीं कहता हूँ नेटिव हिंदुत्व गुनगुनाता हूँ कबीर वाणी गाता हूँ बीजक ही हिन्दू धर्म कहता हूँ ! बाकी कुछ न करता हूँ गली मोहल्ले फिरता हूँ नेटिव तुम मालिक हो कहता हूँ विदेशी ब्राह्मण चले जाव का नारा लगiता हूँ जय हिन्द ! जय नेटिव ! कहता हूँ अपने घर जाता हूँ खाता, पीता सो जाता हूँ बाकी कुछ ना मैं करता हूँ ! नेटिविस्ट डी डी राउत , #जनसेनानी #नेटिविज़्म