प्रति सरकार कशी बनतात , कशी असतात ?
एकाद्या राज्य विरुद्ध का आणि कशी बनतात प्रति सरकार ? ती कशी काम करतात ? हे बघ्या सारखे असेल. १९४२ मध्ये चाले जावं आंदोलन झाले तेव्हा आता ब्रिटीश सरकार फार काळ राहणार नाही हे निच्चीत झाले . त्या मुळे कांतिकारी चालवली अधिक तीव्र झाल्या आणि काही क्रांतीकारी लोकांनी असलेले सरकार नाकारून आपले स्वतःचे सरकार बनवले . १०४२ मधेच क्रांतिसिंह नाना पाटील यांनी साताऱ्याला प्रति सरकार स्थापन करून ते स्वतः गुप्त राहून देश स्वतंत्र होईपर्यंत चालविले .
२१ ऑक्टोबर , १९४३ साली नेताजी शुभासचंद्र बोस यांनी आपले स्वतःचे प्रति सरकार घोषित केले व त्यांच्या मृत्यू पर्यंत चालिवले .
काही ठिकाणी बिहार मध्ये १९४२ मध्ये प्रति सरकार घोषित करण्यात आले पण ते नेताजी , नाना पाटील यांचे प्रमाणे चालले नाही .
उमाजी नाईक यांनी पुरंदर येथे मराठ्यांचे राज्य समाप्त होताच स्वतःचे राज्य घोषित केले होते . त्यांचे ५००० सैन्य होते १७-१८ व्या शतकात उमाजी नाईकांना देशाचे प्रथम किव्हा आद्य क्रांतिकारी म्हणून सुद्धा म्हटले जाते त्यांचा काळ १८५७ च्या पूर्वीचा होता त्यांना इंग्रजांनी फाशी दिली .
आज सुद्धा प्रति सरकार आहेत असे वाटते . संघ जी संस्था सरकार बाहेर राहून आपल्या पिल्लावळीच्या माध्यमातून प्रति सरकार चालवीत असते असे सर्व सामान्य म्हटले जाते . नक्सल सुद्धा आपले प्रति सरकार चालवितात तसेच काश्मीर मध्ये काही असेच प्रतिसरकार आहेत असे म्हटले जाते . हे झाले संघ शक्ती च्या जोरावर तर धनांचा जोरावर अनेक लोक प्रतिसरकार असे वावरत असतात . अडाणी - अंबानी आता नवीन स्वरूपाचे धन दांडग्यांचे प्रति सरकार आहे असे म्हटले जाते .
कायदेशीर सरकार आणि बेकायदेशीर प्रति सरकार असे स्वरूप सत्तेत दिसून येतात . प्रति सरकार आता मात्र सरकारच्या समर्थनाने निर्माण केले जाते असे दिसून येते . ते सत्ता बदल झाले कि सत्ताची केंद्रे बदलता तशी बदलत असतात . गांधी घराणे , संघ परिवार असे आता सत्ता केंद्रे दिसतात .
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट एकाच कायदेशीर सरकार असावे या मताचे आहे त्या मुळे सत्ता बाह्य केंद्रे नष्ट करण्यात यावी असे आमचे मत आहे तसेच विदेशी ब्राह्मण सत्ता वैदिक वर्णवादी , जातीवादी अधर्म नष्ट करावे असे आमचे स्पस्ट मत आहे . त्या साठी आम्ही हिंदू वोही , जो ब्राह्मण नाही असे म्हणतो . जनयु छोडो , भारत जोडो असे म्हणतो आणि संपूर्ण नेटिव्ह सत्ते साठी विदेशी ब्राह्मण भारत छोडो असे सुद्धा म्हणतो !
नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

Comments
Post a Comment