विदेशी ब्राह्मण रावण : रावण दहन !
लंका पती रावण कोण होता ? रावणाचा बाप विदेशी ब्राह्मण ब्रह्मा च्या गोत्रातील म्हणजे नातेवाईक होता . पार्वती जी विदेशी ब्राह्मण होती ती रावणाची चुलत बहीण . हिने आमच्या नेटिव्ह गैर ब्राह्मण भगवान शिवाला प्रसन्न करून दुसरी बायको म्हणून स्थान पटकाविले .
शिव म्हणजे सर्व नेटिव्ह गंण राज्यांचा अधिपती , लॉर्ड त्याने लंकेत अनेक भव्य सोन्यानी मढविलेले मंदिर , राज महाल बांधले जिथे त्याला पार्वती हिला ठेव्याचे होते . सोन्याच्या रंगाने लंका सोन्या सारखी वाटत होती . अशी हि भव्य नागरी च्या प्रवेशा साठी शिव येणार होते तेव्हा पार्वतीने आपली विदेशी वैदिक ब्राह्मण संस्कृती चा हवाला देत तिथे प्रवेशा पूर्वी होम हवन करावा असा आग्रह धरला हा होम हवं एकाद्या वैदिक बाल ब्राह्मीना कडून करून घ्याव्या असे तिने सांगितले अर्थात तिच्या मनात हे बाल रावण कडून करून घ्यावे असेच होते त्या प्रमाणे बाल रावणणारे तिथे वैदिक पूजा , होम हवं केले आणि ते संपन्न झाल्यावर तीच लंका ब्रह्मींणाला दक्षिणा म्हणून मागून घेतली . अश्या प्रकारे ब्राह्मण रावण लंकेचा मालक , राजा , अधिपती झाला . त्याची आकांशा मोठी असल्या मुळे आणि आता तो राजा असल्या मुळे त्याने विदेशी ब्राह्मीनांची इराण मध्ये असलेल्या वैदिक ब्राह्मण देवतांचे राज्य म्हणजे स्वर्ग या वर चढाई जरून त्याने पुढे आपला मुलगा मेघनाथ कडून इंद्राचा पराभव केला . रावणाची बहीण शुर्पणखा हि सुद्धा वैदिक ब्राह्मण धर्मात वाढली असल्या मुळे मुक्त लैंगिक सहवास हे त्यांचे साठी नवीन नव्हते . मात्र नेटिव्ह हिंदू धर्मात हे अशोभनीय मानले जात असे आणि असेच झाले . शुर्पणखाने रामास आणि नंतर लक्समनास लैंगिक सहवासाची मागणी केल्या मुळे हिंदू धर्म संस्कार नुसार त्यांनी ती नाकारली आणि परत परत सांगून ना ऐकल्या मुळे रागावून तिला मागे रेटले ज्यात ती खाली पडून तिच्या नाकाला इजा झाली . ह्या घटनेला तिने तेल मीठ लावून नाक कापले असे सांगितले .
ब्राह्मीनाचा गैर ब्राह्मण रॅम , लक्ष्मण ने अपमान केला हे ब्राह्मण रावणास पचले नाही त्याने रामाची बायको पळवून आणली .पुढेच रामायण सर्वाना माहीतच आहे .
रावण कोण होता ? विदेशी ब्राह्मण ब्रह्मा च्या अनेक मुलं पैकी एका मुलाचा मुलगा हे अनेक वैदिक साहित्यात आले आहे , तेच रामायणात आहे . रावण वैदिक जाणकार होता , त्याला ते मुखोगत होते , तो होम हवन करीत होता तो स्वतःला ब्राह्मण , ब्राह्मण धर्मी मानत होता . शेवटच्या दिवशी सुद्धा त्याने होम हवन , ब्राह्मिणी पूजा पाठ केले होते . त्याने राज्य स्वपरिश्रमाने मिळवले नव्हते तर ते वैदिक ब्राह्मिन पूजेत दक्षिण म्हणून गैर मार्गाने प्राप्त केले होते . त्याला माज आला होता . त्याला नेटिव्ह हिंदू संस्कृती मान्य नव्हती , हिंदू धर्म मान्य नव्हता , गैर ब्राहमीनाचे मोठेपण मान्य नव्हते .
हिंदू जे वाईट लोक आहेत असे मानतात त्यात विदेशी ब्राह्मण रावण तर आहेच पण कृष्णा चा मामा कंस आणि दुर्योधन - दुस्सासान सुद्धा आहेत मग ते स्वकीय का असेना . वाईट ते वाईट ! म्हणून विदेशी ब्राह्मण रावण दहन ! आम्ही रावण दहनाचा समर्थन करतो !
नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट

Comments

Popular posts from this blog