विदेशी ब्राह्मीनांचा वैदिक ब्राह्मण धर्म , देव लोक आणि  स्वगृह अर्थात स्वर्ग :

विदेशी ब्राह्मण मोठ्या अभिमानाने सांगत असतात त्यांचा वैदिक ब्राह्मण धर्म देव निर्मित म्हणजे ब्राह्मण देव निर्मित आहे मानव निर्मित नाही , या ब्राह्मण देव निर्मित वैदिक ब्राह्मण धर्माचे वेद ग्रंथ सांगितले जातात , त्या प्रमाणे ब्राह्मण डोक्यातून जन्म  झाले असे सांगितलं जाते . ब्राह्मण देव अमर आहेत ते मर्त्य  मानव नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे . या सर्व ब्राह्मण  देवाचा प्रमुख ब्राह्मण देव ब्रह्मा मानला जातो पण त्याचा स्वतःचा जन्म एका दुसऱ्या ब्राह्मण देवाच्या पोटातून निघालेल्या कमळाच्या फुलावर बसून दाखविला जातो , तो बालक नाही तर चक्क दाढी पिकलेला म्हातारा सदरा, धोतर घालून चार डोक्याचा आणि दोन पेक्षा जास्त हाताचा , काही काही धरून दाखविला जातो . अगदी सुरवातीलाच ब्राह्मीनाचा जन्म  तोंडातून झाला हे इथेच खोटे ठरते . पुढे ब्राह्मण देव विष्णू अर्थात हरी चा जन्म कसा झाला हे बघितले तर त्याचा जन्म सुवर म्हणजे डुक्कर च्या नाकातून झाला असे वाचवायला मिळाले इथे सुद्धा ब्राह्मण देवांचा जन्म तोंडातून दिसत नाही तर नाकातून दिसतो , हे सर्व विचित्र आहे . म्हणजे ब्राह्मण देवांचा जन्म तोंडातून झाला नाही त्या मुले ते श्रेष्ठ आहेत हा विचार ते स्वतःच खोडुन  काढतात . म्हणजे ब्राह्मीनांचा जन्म तोंडातून झाला नाही , ते श्रेष्ठ नाहीत ! या मुले क्षत्रिय , वैश्य , शूद्र यांचा जन्म क्रमशः भुजा , पोट , पाय यातून झाला याला काहीही अर्थ रहात नाही , वैदिक ब्राह्मण धर्म येतेच सपाटून मार खातो !

याचा अर्थ हा निघतो कि वैदिक ब्राह्मण धर्म हि शुद्द  फसवा फसवी आहे आणि क्षत्रिय , वैश्य ,  शूद्र  हे वैदिक ब्राह्मण धर्मात सांगितलेले लोक ब्राह्मण देव नसून मर्त्य मानव आहेत आणि विदेशी ब्राह्मीना पेक्ष्या वेगडे आहेत आणि मूळ भारतीय आहेत .

वैदिक ब्राह्मण धर्मात विदेशी ब्राह्मीनांचा देव लोक सांगितला आहे . या मध्ये म्हणे इंद्र हा देव लोकांचा राजा आहे . त्याच्या इंद्र दरबारात रोज सुंदर ब्राह्मण कन्या रंभा , मेनका , उर्वशी नाच गाणे करून त्याचे आणि इतर दरबारी देव लोकांचे मनोरंजन करीत असतात  तिचे घरपोच मंदिर म्हणजे सोम रस पेग वर वेग रिचवले जातात , आणि अमृत नावाचे पेय पाणी म्हणून पिले जाते ज्यामुळे सर्व ब्राह्मण देव अमर आहेत , चीर तरुण आहेत   आणि प्या आणि मजा करा म्हजे कोणतीही आवडलेली ब्राह्मण देवी घेऊन जा आणि मजा मारा हि वेवस्था देव लोकांच्या धर्म ग्रंथांनी आधीच करून ठेवली आहात . या मुळे पाप , पुण्य , आत्मा , परमात्मा , पुनर्जन्म हि आध्यात्मिक परंपरा ब्राह्मण वैदिक धर्मात नाही . खावो , पिवो मजा करो हाच धर्म हाच देव ब्राह्मण धर्म , हाच वैदिक धर्म !

ब्राह्मण देव अस्या या स्वगृहातून अर्थात स्वर्गातून कधी कधी बाहेर पडत असतात जस्ट फार चेन्ज  म्हणजे बदल म्हणून घर कि मुर्गी डाळ बरोबर झाली कि  ते मर्त्य लोक म्हणजे महार लोक यांच्या हिंदुस्तानात यायचे इथे आले कि म्हणे कुठल्या तरी पापाचे प्रायश्चित म्हणून त्यांना इथे यावे लागायचे किंवा इंद्र त्यांना इथल्या जेल मध्ये  काही वर्ष भोगायला पाठवायचा . कधी कधी रंभा , उर्वशी , मेनका या सुद्धा अश्याच कारणाने मर्त्य लोकात आल्या कि इथल्या नेटिव्ह राजे लोकांना गोऱ्या चिठ्या वैदिक ब्राह्मण धर्मी ब्राह्मण ललनाचा लाभ मिळत असे . त्यातून बरेच लफडे पुढे निर्मण झाले आणि शुद्द ब्राह्मण रक्त असे काही राहिले नाही . हे ब्राह्मण देव असे आपल्या स्वगृह , स्वर्गातून येत जात असत पुढे यांचे येणे बंद झाले होम हवन साठी येणारे ब्राह्मण देव येणे बंद झाले त्या मुळे मर्त्य लोकात अडकलेले  वैदिक ब्राह्मिन देव पुढे तोंडातून जन्म न घेता सर्व सामान्य मर्त्य मानव  सारखे आईच्या उदरातूनच जन्म घेऊ लागले मग मूळ भारतीय लोक आणि  विदेशी ब्राह्मण देव यात फरक काय ? असे विचारू लागले तेव्हा जानवे नावाचा प्राण्याच्या पोटातून निघालेल्या आतड्याचा उपयोग जानवे म्हणून करण्यात आला ज्याला द्विज अर्थात दुसरा जन्म असे काही बाही सोंग करून समर्थन करण्यात आले याने दोन गोष्टी करता आल्या त्या म्हणजे होम हवन , दारू , मांसाहार आणि नेटिव्ह लोकां पेक्षा  वगडे पण जोपासणे व भेदाभेद , उचनीच , अस्पृश्यता , वर्ण , जाती निर्माण करणे आणि वैदिक ब्राह्मण धर्म लोकांवर लादणे .

विदेशी ब्राह्मीनांचा स्वगृह , स्वर्ग कोठे आहे ते विदेशी ब्राह्मीनांनीच शोधून काढले त्यांचे म्हण्या नुसार ते कुठे तरी उत्तर ध्रुव जवळ युरेशिया इथे आहे .  असा हा एक वर्णीय , सवर्ण वैदिक धर्मी विदेशी ब्राह्मण वर्ग आज भारत जवळपास  एकूण लोक संख्येच्या फक्त ३ टक्के आहे . सर्व जगात आज त्यांची संख्या  फार तर ३-४ टक्के असेल पण तो जानवे टाकून इतर सर्वाना तुच्छ लेखतो , विशेषतः  हिंदुस्तानात हे फार विचित्र आहे !

आता हे सर्व संपले पाहिजे ! या साठीच आम्ही नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व हा विचार घेऊन नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट अंतर्गत जनयु छोडो , भारत जोडो हा नारा दिला आहे .

ब्राह्मण धर्म आणि नेटिव्ह हिंदू धर्म वेग्वेगडे आहेत हे आम्ही म्हणतो . हिंदू धर्म बीजक या कबीर वाणीत आहे तोच खरा हिंदू धर्म ,

आणि शेवटी ब्राह्मण हे विदेशी , आमच्या देशाचे दुश्मन , हिंदूंचे दुश्मन त्या मुळे आम्ही त्यांना विदेशी ब्राह्मिन भारत छोडो म्हणतो !

नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट 

Comments

Popular posts from this blog