सर्वांचे लाडके आप्पासाहेब उर्फ विजय विसपुते आप्पासाहेब म्हणजे विजय विसपुते , एक लोभस , निरागस , कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व . जणू महात्मा फुले यांच्या सुगंधित विचारील बागेतील उत्तोमोत्तम फुल. आप्पासाहेब खरे म्हणजे अनेक मूळ भारतीय विचार मंच कार्यकर्त्यात वयाने लहान तरी सर्व त्यांना आबासाहेबच म्हणायचे . त्यांचे आई वडील , एक लहान भाऊ , एक आते भाऊ आणि सुस्मित. सदावत्सल त्याची धर्म पत्नी असा त्यांचा परिवार कल्याण कोडसेवाडी इथे राहायचा . तसे ते मूळ चे जळगाव चे , वडिलोपार्जित सोनाराच्या व्यवसाय . शिक्षण घेऊन , बायलर तंत्र शिकून ते मुंबई उपजिविके साठी आले , सामाजिक मान्यते ने लवकर लग्न करून ते कल्याण ला आले मिळे तेथे खाजगी कमानीत नौकरी स्वीकारली , भाऊ बी कॉम शिकत होता , आते भाऊ इंजिनीरिंग करून नौकरी शोधण्यासाठी आला होता असा हा सर्व कौटम्बिक संसाराचा पसारा एका दहा बाय बारा च्या खोलीत शिवाय आमचे सारखे किती तरी सामाजिक कार्यकर्त्यांचे त्यान्च्या कडे येणे जाणे , आणि अगत्य पूर्ण , चहापान जणू हा त्यांच्या घरचा नित्यक्रमच झाला होता ! नेटिविस्ट डी डी राऊत तेव्हा कल...
Popular posts from this blog
पी डी राऊत गुरुजी माझा मोठा भाऊ, माझा पांडुरंग ! पी डी राऊत गुरुजी म्हणजे पांडुरंग डोमाजी राऊत गुरुजी पवनी नगर पालिका शाळेत हाडाचे शिक्षक , नेटिविस्ट डी डी राऊत चा मोठा भाऊ ,नेटिविस्ट राऊत चा पांडुरंग ! नेटिविस्ट डी डी राऊत , जो काही घडला , आज दिसतो आहे तो केवळ पी डी राऊत गुरुजी मुळेच . तेच नेटिविस्ट डी डी राऊत चे पांडुरंग ! विठ्ठल ! डोमाजी राऊत याना दोन पत्नी किसना बाई , दारोमबा बाई .किस्नाबाई च माहेर सिंधपुरी , दारोमबाबाई च माहेर ईटगाव . त्यांची सहा मुले , दोन मुली . सगड्यात मोठा मुलगा गणपत , मग पांडुरंग मग श्रीकांत मग देवाजी , बाबाजी आणि शेवटी दौलत नंतर दोन मुली शशिकला , शेवंता . गणपतराव आधी नागपूर ला मग गावीच पवनी ला टेलर देश १९४७ साली १५ आगस्ट ला स्वतंत्र झाला माझे सर्वात मोठे बंधू गणपत राऊत , नात्यात चुलता नंदराम झोलबा राऊत , मनोहर भांभोरे ते २०-२२ वर्षाचे तरुण पवनी वरून पैदल मार्च करीत दिल्लीला काँग्रेस अधिवेशना साठी नेहरूंना भेटण्या साठी गेले , नेहरूंची भेट घेतली नेहरूंच्या त्यांना धन्यवाद आणि शाबासकी दिली ! पुढे भाम्बोरे चे वडील सीताराम भाम्बोरे आमदार झाले ., पांडुरंग ...
स्वप्नदर्शी ! माझ्या विचाराचा, उरलो स्वप्नदर्शी एकटा नेटिविस्ट नाही, इथे कोणी आज दुकटा माझ्या विचाराचा, मीच एक मात्र फाटका नेटीव्हीसम चा, मीच एक उरलो रडका ! सत्तर पासून सांगतो , विनवतो, खुणवतो ऐका विचार नेटीव्हीसम, नेटिव्ह हिंदुत्व पन्नास वर्ष गेली आयुष्याची बाहत्तरी आली पाच , पन्नास मिळाले, जसे आले तसे गेले ! तेल गेले , तूप गेले , हाती आले धुपाटणे विचार सोडला नाही ,फाटके आले जिणे एक एक काम , उद्धोग , उपक्रम बंद झाले पण नेटीव्हीसम, नेटिव्ह हिंदुत्व नाही गेले ! स्वप्न ,ध्येय, परम कर्तव्य नेटिव्ह नेशन नेटिव्ह हिंदुत्व माझे मार्गदर्शन आकर्षण मी मानला नेटीव्हीसम हा च माझा गुरु तिथंच आयुष्य सुरू , तिथेच शेवट करू ! नेटिविस्ट डी डी राऊत स्वप्नदर्शी नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट मोबा : ९८३३१९२९४४ # नेरुमो

Comments
Post a Comment