पिराना :

टोड धाड असती तर
शेत खाऊन गेली असती
परत पेरले असते

लुटारू असते तर
एकदा लुटून गेले असते
पुन्हा कष्टने मिळविले असते

जळवा असत्या तर
रक्त पिऊन खाली पडल्या असत्या
रक्त हि भरून आले असते

पण हे तर खाताहेत
लूटताहेत . पीत आहेत
हजारो वर्ष अविरत

सांगा आता मी काय करू
याना काय म्हणू , कसे सोडवू
आता या मरण यातनातून

हे पिराना आहेत
विदेशी ब्राह्मण पिराना
तुटून पडले आहेत भारतावर

हे पिराना आहेत
तर आपण शार्क झाले पाहिजे
एका घासत याना गिळले पाहिजे

तेव्हा हा भारत होईल मुक्त
बुद्ध हसेल , कबीर दोहे गाईल
फुले फुलतील ,आम्र वन मोहरतील

#जनसेनानी #Jansenani कल्याण
४ आगस्ट , २०१८

Comments

Popular posts from this blog