गुरुर शिवा , गुरुर महादेवा , गुरुर शंकरा !
गुरुर शिवा , गुरुर महादेवा , गुरुर शंकरा
आद्य गुरु नमस्कार, नमो तूच विद्याधरा
हिंद, हिंदू, हिंदुत्व तूच, तूच नेटिव्ह भारता
तूच सकल हिंदवांचा खरा पालक माता पिता !
गुरु पूर्णिमेचा पूर्ण चंद्र तू हिंदू धर्म ज्ञाता
तू सांभा तू सदाशिव तू गणाधीश विश्वपिता
तू सर्व सुखांचा , आनंदाचा अधिपती , दाता
त्रिवार नमस्कार तुज शम्भो, नागवंशी शंकरा !
#जनसेनानी #Jansenani कल्याण

Comments
Post a Comment