Posts

Showing posts from July, 2018
दोनच धर्म : जगात आज दोनच धर्म आहेत एक सत्य हिंदू धर्म दोन असत्य ब्राह्मण धर्म .भगवान शिव ने पुरातन  सत्य हिंदू धर्म सांगितला तेच पुढे महावीर , बुद्ध , येसू , मोहम्मद , नानक , कबीर नि सांगितले तेच आधुनिक काळात महात्मा फुले , महात्मा गांधी , तुकडोजी महाराज , गाडगे बाबा , आंबेडकर सांगत होते  ते म्हणजे भाईचारा  या उलट असत्य ब्राह्मण धर्म व त्याचे वाहक ब्रह्मा , विष्णू , इंद्र , रुद्र , हे वैदिक काळातील ब्राह्मण आणि अलीकडचे ब्राह्मण शंकराचार्य , टिळक , सावरकर , गोलवारकर , हेगडेवार , गोडसे मात्र असत्य ब्राह्मण धर्म म्हणजे भेदभाव सांगत आले . असत्य ब्राह्मण धर्म आणि सत्य हिंदू धर्म या मध्ये हजारो वर्षांपासून संघर्ष आहे . किती तरी असत्याचा पुरस्कार मारले गेले त्या मध्ये खुद्द ब्रह्मा , रावण , अस्वस्थामा , परशुराम होते तर सत्यासाठी महात्मा गांधी आदींनी बलिदान केले . आधुनिक काळात सत्य हिंदू धर्म म्हणजे वेद , ब्राह्मण , होमहवन , जनयु , जाती , वर्ण नाकारणारा सत्य हिंदू धर्म बीजक या कबीर वाणी मध्ये सुरक्षित आहे . हिंदू धर्म , ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत हे माहीत असून सुद्धा हिं...
Image
गुरुर शिवा , गुरुर महादेवा , गुरुर शंकरा ! गुरुर शिवा , गुरुर महादेवा , गुरुर शंकरा आद्य गुरु नमस्कार, नमो तूच विद्याधरा हिंद, हिंदू, हिंदुत्व तूच, तूच नेटिव्ह भारता तूच सकल हिंदवांचा खरा पालक माता पिता ! गुरु पूर्णिमेचा पूर्ण चंद्र तू हिंदू धर्म ज्ञाता तू सांभा तू सदाशिव तू गणाधीश विश्वपिता तू सर्व सुखांचा , आनंदाचा अधिपती , दाता त्रिवार नमस्कार तुज शम्भो, नागवंशी शंकरा ! #जनसेनानी #Jansenani कल्याण २७ जुलै २०१८ गुरु पूर्णिमा
तुला काय म्हणावं राव ? थू तुझ्या जिंदगी वर , तू पुसतोस नेटिव्ह चा अर्थ पाठ्वतोस पोरांना इंग्रजी शाळेत म्हणतोस ए फॉर अँपल अन वन तू थ्री पण नाही तुला माहीत तू कुठला तुझं नेटिव्ह गाव तुला काय म्हणावं राव ? आर नेटिव्ह म्हणजे मूळ भारतीय आर नेटिव्ह म्हणजे इथला मालक या देशाचा सन आफ साईल म्हणजे भूमी पुत्र विदेशी बामनाचे नादाला लागून तू भी करतोस काव काव तुला काय म्हणावं राव ? तू कश्याला हाकलास विदेशी ब्रिटिश तू दिला होतास ना स्वदेशी चा नारा आर हाच तो नेटिव्ह म्हणजे स्वदेशी तसाच बामन भी आहे कि विदेशी तूला एवढा सोपा कळत नाही भाव तुला काय म्हणावं राव ? #जनसेनानी #Jansenani कल्याण २४ जुलै , २०१८