पृथ्वीचा स्वर्ग !

काश्मीर ला म्हटले जाते अप्रतिम पृथ्वीचा स्वर्ग
तिथे राहतो थोडा खैबरखिंडीतुन आलेला ब्राह्मण वर्ग
इस्लामी धर्माचे तेथील बहुसंख्य नेटिव्ह मुसलमान
काश्मीर आहे त्यांच्या साठी जान प्यारी मेरी जान

इस्लामी धर्माची समता व बंधुत्वाची शिकवण
वर्णवादी ब्राह्मण धर्माने त्यांना होऊ लागली अडचण
समता आणि विषमता चे तेथे जुडेना
काय करावे ब्राह्मीनांचे ते इस्लामी तरुणांना कळेना

हातात घेतल्या तलवारी ,बंदुका अन बॉम्ब गोळे
पळता भुई थोडी झाली ब्राह्मीनांच्या राहिले नाही पायात जोडे
स्वर्गा पेक्षा ब्राह्मीनत्व श्रेष्ठ असा दिसतो निर्वासितांचा विचार
अन्यथा नसता केला का समतावादी इस्लाम धर्माचा स्वीकार

स्वर्ग हि राहिले असते , समता हि मिळाली असती
राष्ट्र हि मिळाले असते , माणुसकीही फळाली असती
निर्वासित कश्मिरी ब्राह्मीनानी अजून करावा विचार
नसेल मान्य इस्लाम तर सत्य हिंदू धर्म, बुद्ध करावा स्वीकार !

#जनसेनानी #Jansenani कल्याण
२ जून , २०१८

Comments

Popular posts from this blog