हिंदू धर्म हा मुक्त धर्म तर ब्राह्मण धर्म बंदिस्त धर्म : जगातील सर्व धर्म दोन प्रकारात विभक्त होतात . ते म्हणजे मुक्त धर्म आणि बंदिस्त धर्म . हिंदू धर्म हा जगातील पहिला आणि पहिला मुक्त धर्म होय . हा धर्म फार पुरातन असल्या मुळे या धर्माला सनातन अथवा पुरातन धर्म असेही म्हटले जाते , हा हिंदू धर्म हिंदुस्तानात निर्माण झाल्या मुळे त्याला तिथल्या लोकांचे नावाने , देश्याच्या नावाने जगात ओळखले गेले . हिंदू धर्मतूनच पुढे बौद्ध , जैन , शीख , लिंगायत , शैवि , वारकरी , महानुभाव असे मत व संप्रदाय निर्माण झाले काही पुढे स्वतंत्र धर्म म्हणून मानले गेले तरी त्यांचा धार्मिक , नैतिक आधार सनातन , पुरातन हिंदू धर्मच राहिला आहे . हे सर्व धर्म हिंदू तुन निर्माण झाले त्या मुळे ते धर्म मुक्त धर्म या प्रकारात येतात . पुढे बौद्ध धर्माचा प्रभाव ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मा वर पडल्या मुळे हे धर्म सुद्धा मुक्त धर्म झाले . मुक्त धर्म मध्ये धर्मातर मान्य हे विशेष होय . म्हणजे दुसऱ्या धर्माची माणसे धर्मातर करून या धर्मात येऊ शकतात आणि धर्मांतर करून दुसऱ्या धर्मात सुद्धा जाऊ शकतात. या साठी त्या ...
Posts
Showing posts from June, 2018
- Get link
- X
- Other Apps
फादर डे काल फादर डे झाला माझा पोरगा जवळ आला म्हणाला हैप्पी फादर दे 'पपा मी त्याच्या गालावरुन , डोक्यावरून हाथ फिरवला मी थोडा तो थोडा गहिवरला मग हलक्याच सुरात म्हणालो का रे कोराच फादर डे बियर नाही , रम नाही , व्हिस्की तरी दे आता तू सुद्धा झाला आहेस बाप आता आपण झालो आहोत मित्र खास ! मागच्या वेळी आणली होती तू ती जानी वाकरची काळी बाटली मला माहीत आहे , तुन सुद्धा होती ती थोडी चाखली नववी , दहावी पासूनच तू घालत होतास माझी चप्पल आता तर आपण दोघेही फादर झालो काय असतो फादर तेही समजलो तेव्हा मित्र म्हणूनच मला पहा काय लागते हे पुढच्या फादर डे येई तो वस्तर विचारीत राहा ! #जनसेनानी #jansenani कल्याण १८ जून , २०१८